आपत्ती व्यवस्थापनाचे संबंधित विभाग कोणते आहेत?

/आपत्ती व्यवस्थापनाचे संबंधित विभाग कोणते आहेत?

आपत्ती व्यवस्थापनाचे संबंधित विभाग कोणते आहेत?

आपत्ती व्यवस्थापनाशी सर्वच विभागांचा समावेश असतो. तात्काळ मदतीकरीता व आपत्तीच्या स्वरुपानुसार विविध महापालिकचे विभाग व शासनाचे मदतीने उप आयुक्त (परिमंडळ क्र. १ ते ४), सहा. महा. आयुक्त (१ ते १५), बांधकाम विभाग, भवन विभाग, सुरक्षा विभाग, सैन्य दल, नागरी संरक्षण दल, पोलीस, आरोग्य विभाग, शिक्षण मंडळ, सामान्य प्रशासन विभाग, पी.एम.पी.एम.एल., पथ विभाग, पाणीपुरवठ विभाग, मलनिसा:रण विभाग, खाजगी व शासकीय महाविद्यालये, भारतीय हवामान खाते, जिओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया, पाटबंधारे विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय, विभागीय आयुक्त, राज्य नियंत्रण कक्ष, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल, अग्रिशमन दल, आपत्कालीन परिस्थितीमध्ये विविध क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय व स्थानिक स्वयंसेवी संस्था इ. विभागांची मदत होते.

By | 2017-05-07T03:37:31+00:00 May 5th, 2017|Comments Off on आपत्ती व्यवस्थापनाचे संबंधित विभाग कोणते आहेत?

About the Author: