नागरिकांच्या सनदेमध्ये कोणती माहिती नमूद करण्यात आली आहे?

/नागरिकांच्या सनदेमध्ये कोणती माहिती नमूद करण्यात आली आहे?

नागरिकांच्या सनदेमध्ये कोणती माहिती नमूद करण्यात आली आहे?

पुणे महानगरपालिका प्रशासनामार्फत सर्व खात्यांनी त्यांच्या खात्यातील नागरीकांशी संबंधित कामांची यादी तयार करून प्रत्येक कामासाठी कायद्यातील तरतूद, आवश्यक कागदपत्रे, कायद्याने विहित केलेली फी, अर्ज मिळण्याचे ठिकाण, अर्ज सादर करण्याचे ठिकाण, अर्जावरील निर्णयाचे स्तर, अंतिम निर्णय घेण्यास लागणारा कालावधी व अंतिम निर्णय घेणारे अधिकारी इ. माहिती समाविष्ट करण्यात आली आहे.

By | 2017-05-07T03:37:03+00:00 May 5th, 2017|Comments Off on नागरिकांच्या सनदेमध्ये कोणती माहिती नमूद करण्यात आली आहे?

About the Author: