वादळ वाऱ्यामुळे किंवा पावसामुळे झाडे पडल्यास कोणाशी संपर्क साधावा?

/वादळ वाऱ्यामुळे किंवा पावसामुळे झाडे पडल्यास कोणाशी संपर्क साधावा?

वादळ वाऱ्यामुळे किंवा पावसामुळे झाडे पडल्यास कोणाशी संपर्क साधावा?

पुणे महानगरपालिकेच्या http://www.punecorporation.org/informpdf/Garden/Garden_Staff.pdf या संकेत स्थळावर संबंधित अधिकारी याचे संपर्क क्रमांक दिलेले आहेत. महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) झाडांचे संरक्षण व जतन अधिनियम १९७५ मधील, कलम २१ (१) मध्ये, अपराधसिद्धीनंतर प्रत्येक अपराधाकरीत १००० रुपयापेक्षा कमी नसेल व ५००० रुपयांपर्यंत असू शकेल इतक्या द्रव्य दंडाची आणि एक आठवड्यापेक्षा कमी नसेल व एक वर्षापर्यंत असू शकेल इतक्या कारावासाची शिक्षेची तरतूद केलेली आहे.

By | 2017-05-07T03:40:23+00:00 May 5th, 2017|Comments Off on वादळ वाऱ्यामुळे किंवा पावसामुळे झाडे पडल्यास कोणाशी संपर्क साधावा?

About the Author: