About

/About
About 2017-05-12T19:28:55+00:00

श्री. प्रल्हाद रामभाऊ सायकर व सौ. स्वप्नाली प्रल्हाद सायकर

सामाजिक व सांप्रदायिक क्षेत्रात काम करत असलेल्या सायकर कुटुंबाचा वारसा आम्हास लाभलेला आहे, आम्ही समाजाचे काहीतरी देणे लागतो या सामाजिक बांधिलकीच्या जाणीवेने आम्ही अनेक वर्षे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून विविध सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, पर्यावरण आणि आरोग्य विषक विधायक कार्यक्रम हाती घेयून आणि अत्यंत यशस्वीपणे राबवुन आतापर्यंत हजारो नागरिकांना तसेच गरजू कुटुंबाना मदत केली आहे.

श्री प्रल्हाद रामभाऊ सायकर
श्री प्रल्हाद रामभाऊ सायकरSocial Worker | Entrepreneur
संस्थापक/अध्यक्ष :- स्वराज्य नागरी पतसंस्था मर्यादित,बाणेर पुणे
अध्यक्ष :- स्वराज्य प्रतिष्ठान
स्वयंसेवक :- राष्ट्रीय स्वयंसेवक संघ
मा विश्वस्त :- भगवानगड ट्रस्ट
मा विश्वस्त :- सावतामाळी देवस्थान ट्रस्ट बाणेर

संचालक सायकर बिल्डकॉन प्रा.लि.
संचालक पी आर सायकर असोसिएट

सौ. स्वप्नाली प्रल्हाद सायकर
सौ. स्वप्नाली प्रल्हाद सायकरPMC CORPORATOR
सचिव :- शिवांजली महिला पतसंस्था मर्यादित,बाणेर पुणे
स्वयंसेविका :- राष्ट्र सेविका समिती